शिवसेनेचा लक्ष विधानसभा २०१९ निर्धार मेळावा संपन्न

सिटी न्यूज़
                          शिवसेनेचा लक्ष विधानसभा २०१९ निर्धार मेळावा  संपन्न










कोल्हापूर  १५ :
         राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.राजेश क्षीरसागर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन, शिवसेनेचे नूतन खासदार मा.संजय मंडलिक आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झालेबद्द्ल नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. केशवराव भोसले नाट्यगृह येथे शिवसेनेचा लक्ष विधानसभा २०१९ निर्धार मेळावा आज संपन्न झाला.

Comments