जनतेच्या आर्शिवादाने पुन्हा सत्ताधारी होऊन घेण्यासाठी पुन्हा महालक्ष्मी चा आर्शिवाद घेण्यासाठी येऊच ःः कंळबा सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी व्यक्त केला विश्वास
सिटी न्यूज़
जनतेच्या आर्शिवादाने पुन्हा सत्ताधारी होऊन घेण्यासाठी पुन्हा महालक्ष्मी चा आर्शिवाद घेण्यासाठी येऊच ःः कळंब सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर -- राजेंद्र मकोटे -- शहराचे दक्षिणच्या कंळबा ऊपनगरात भर ऊन्हात जमलेल्या असलेल्या तमाम प्रेक्षक - कार्यकर्त्यांना अभिवादन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोल्हापूरहून मुंबईत जाऊन पुन्हा सत्ता घेऊन आपले व महालक्ष्मीचे आर्शिवाद घेण्यासाठी कोल्हापुरी पुन्हा येऊच " असे पुन्हा टाळ्यांच्या गजरात वातावरणात सांगितले.तेव्हा घोषणा , टाळ्यानी त्यास संगळ्यानी दाद दिली. प्रदेशाध्यक्ष - पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी या चौकाचौकात माईकवरुन धावता संवाद साधत कार्यकत्योना प्रोत्साहीत केले. भल्या पहाटे औरंगाबाद ला जाऊन परत आलेल्या मुंख्यमंत्री फडणवीस याःनी साडेअकरा वाजता ताराराणी चौकातून पुनश्च आपल्या महाजनादेश यात्रेस प्रांरभ केला. त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात च्या गजरात त्यांचे जल्लोषाने दसरा चौक - बिंदू चौक - ऊघमनगर - संभाजीनगर येथे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. कंळबा चौकात वाहनातील व्यासपीठावरुनच त्यांनी संवाद साधताना , त्यांच्यासमवेत असलेल्या करवीर दक्षिणचे , प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,महेश जाधव, गोकुळ संचालक बाबा देसाई त्यांच्यावर आपले आशीर्वाद असावेत आणि आगामी निवडणुकीत ते मतातून व्यक्त व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाच वर्षे पूर्ण कालखंड केलेला कालखंड पूर्ण केलेली सरकार जनतेसाठी केलेल्या विविध कामाचा लेखा झोका घेऊन उभ्या-आडव्या महाराष्ट्रात येत आहे आणि जनतेला आपला आशीर्वाद व कौल मागत आहे आणि मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुन्हा पाहता नंतर एकदा आपणच सत्ताधारी होऊ , असा विश्वास ही पुन्हा व्यक्त करत समारोप केला. भाषणा नतंर त्यांनी स्वतः झेंडा फडकावत तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी आपण पुन्हा सज्ज आहोत , असा संदेश ही दिला, त्यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार सुरेश हाळवणकर , महानगरपालिका नगरसेवक सत्यजित कदम किरण नकाते माजी स्थायी सभापती अशिष ढवळे ,अजित ठाणेकर , सुंर्येवंशी ,राष्ट्रीय समाज पक्षाचे डाँ.संदेश कचरे , आप्पा लाड ,सुरेश जरग, त्यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कंळबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.या नतंर मुधाळ तिठ्ठा - राधानगरी मार्ग ही यात्रा दाजीपूर - कोकणाकडे रवाना झाली. या दरम्यान विश्व पंढरी - आय .टी. पार्क येथे खेळाडूनी नकाते - रवी सरदार - साळोखे यांनी हाँकी स्टीक सह अभिनव पध्दतीने यात्रेचे स्वागत केले , त्यास मुंख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष दाद दिली.

Comments
Post a Comment