कोल्हापूर २० :(प्रतिनिधी )
कोल्हापूर संगीताचे वैभव वाढवणारा एक उपक्रम म्हणजे पंडित पन्नालाल घोष स्मती गौरव पुरस्कार व पंडित पन्नालाल घोष स्मती संगीत संमेलन . गेली १८ वर्ष हे संमेलन येथील प्रसिद्ध बासरी वादक प्रा.सचिन जगताप आयोजित करत आहेत .
यावर्षीचा पुरस्कार प्रसिद्ध बासरी वादक पंडित सुनीलकांत गुप्ता याना जाहीर झाला असून येत्या २३ तारखेला शाहू स्मारक भवन हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती प्रसिद्ध बासरी वादक प्रा.सचिन जगताप यांनी दिली
Comments
Post a Comment