कोल्हापूर ०३ : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकताच विस्तार करणेत आला . त्यामध्ये करवीरनगरीतील आम हसन मुश्रीफ याना कॅबिनेट , तर आम सतेज पाटील , आम राजेंद्र पाटील यद्रावकर याना राज्यमंत्री पद मिळाले . त्यानिमित्त आज करवीर नगरीत या सर्वांचे जल्लोषात स्वागत करणेत आले

Comments
Post a Comment