Fight Against Thalassemia Organization च्या वतीने थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नोकरदारांच्या डोळ्यात पाणी आलय, तर विचार करा रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे किती प्रचंड हाल होत असतील.. पण आर्थिक परिस्थिती नसताना देखील घरातील थॅलेसेमियाग्रस्त रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्तसंक्रमणासाठी दवाखान्यात नेणे, रूग्णाची तपासणी आणि इतर औषधांसाठी महिन्याला साधारणतः एक-दोन हजार रूपये खर्च करावा लागत असणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबियांना मदत म्हणून Fight Against Thalassemia Organization च्या वतीने आजपासून जीवनावश्यक वस्तू धान्य, किराणा सामान देण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी Organization चे अध्यक्ष धनंजय नामजोशी, आभिजीत बुधले, सत्यजित इंगवले, डॉ. ऋषीकेश पोळ, अशोक ओसवाल, नितीन बाचुळकर हे उपस्थित होते
आज कोल्हापूर शहरातील तसेच कागल तालुक्यातील आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या गरीब व गरजू कुटुंबियांना मदत देण्यात आली, याचप्रमाणे सातारा आणि सांगली येथील गरजू कुटुंबाना सुध्दा Organization च्या वतीने अशाचप्रकारे मदत करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment