शारदीय नवरात्र उत्सव २०२१

 

शारदीय नवरात्र उत्सव २०२१ 

कोल्हापूर ०५ इ सिटी विशेष  

अवघ्या काही दिवसावर आलेल्या शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापुरातील करवीर निवासनी आई अंबाबाईच्या मंदिरातील साफ सफाई झाली असून आता आई अंबाबईला नवरात्रीच्या 9 दिवसात वेगवेगळ्या रुपात पूजा बांधली जाते यासाठी आई अंबाबईला 9 दिवस वेगवेगळे दागिने घातले जातात.... आई अंबाबाईचे दागिने साफ करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.






Comments