सतेज पाटील यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल

 



कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 
     कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ. पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला. 


Comments