भाजपतर्फे राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी

भाजपतर्फे राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी



कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क

   राज्यसभेच्या  सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे कोल्हापूरचे  माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या  नावाची घोषणा भाजपच्या संसदीय समितीच्या मार्फत केली.

आता या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात सरळ सरळ लढत होणार असून कोल्हापूर जिल्हाला तिसरा खासदार मिळणार आहे. 




Comments