खासदार संजय राऊत यांचा कोल्हापूर दौरा

 खासदार संजय राऊत यांचा कोल्हापूर दौरा



कोल्हापूर 28 सिटी न्यूज नेटवर्क

दैनिक सामना चे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना शिवसंपर्क अभियानात कोल्हापूर दौऱ्या मध्ये लोकराजा राजश्री शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मराठा महासंघातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराजा राजर्षी शाहू चे संशोधित छायाचित्र साडेपाच वर्षे दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी असलेले राजेंद्र मकोटे यांनी सस्नेह भेट दिले हे छायाचित्र त्यांच्याबरोबर त्यावेळी सामना त त्या वेळी कार्यरत असलेले कुस्ती फोटो फेम राज मकानदार यांनी नेमके पणे टिपले .

Comments