विधान परिषद निकाल : भाजपचे सर्व उमेदवार विजयी महा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
मुंबई 20 सिटी न्यूज नेटवर्क
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या धक्क्यातून महा विकास आघाडी अजूनही सावरली नाही असे चित्र आज झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर स्पष्ट झाले.
आज महा विकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले तर भाजपाचे सर्वच्या सर्व म्हणजे पाच उमेदवार निवडून आले
विजयी उमेदवार
राम शिंदे - (भाजप) - विजयी
एकनाथ खडसे - (राष्ट्रवादी) - विजयी
सचिन अहिर (शिवसेना) - विजयी
आमशा पाडवी (शिवसेना) - विजयी
श्रीकांत भारती (भाजप) - विजयी
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) विजयी
प्रविन दरेकर (भाजप) - विजयी
उमा खापरे (भाजप) - विजयी
भाई जगताप (काँग्रेस )- विजयी
प्रसाद लाड (भाजप) - विजयी
भाजप ---5
महविकास आघाडी ---5
.jpeg)
Comments
Post a Comment