उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची घोषणाबाजी

 उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ इचलकरंजी येथे 

शिवसैनिकांची घोषणाबाजी


इचलकरंजी 22 सिटी न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ इचलकरंजी येथे जनता चौकात शिवसैनिकांची  घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हजर  होते.









Comments