एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
मुंबई ३० सिटी न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
शिवसेनेतील नाराजी नाट्या नंतर काल सेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा कयास होता . पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी च एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आणि एकच धक्का दिला.
Comments
Post a Comment