कार्तिक आर्यनचा "भूल भुलैया २" आता नेटफ्लिक्स वर

 कार्तिक आर्यनचा "भूल भुलैया २" आता नेटफ्लिक्स वर 



कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

अक्षयकुमार चा "भूल भुलैया" तुम्ही बघितला असेलच तीच मजा आता कार्तिक आर्यनचा भूल भुलैया २ मध्ये तुम्हाला अनुभवता येईल तेही नेटफ्लिक्सवर . कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांचा चित्रपट आतापर्यंत बॉक्स ऑफिस वर १५० कोटीच्या वर कमाई केली आहे 




आता नेटफ्लिक्स वर दिसणार भूल भुलैया २ 

आजपासूनच भूल भुलैया २  नेटफ्लिक्स वर आपणास पाहायला मिळेल . या चित्रपटात तब्बू , राजपाल यादव कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत . २०१७ साली आलेल्या अक्षयकुमारच्या भूल भुलैया चा पुढील भाग आहे . बॉक्स ऑफिस च्या यशाने भूल भुलैया २ नेटफ्लिक्स वर आणण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला

Comments