दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, २१ जून २०२२







 जेष्ठ कृष्णपक्ष, अष्टमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज चांगला दिवस आहे, कालाष्टमी, दक्षिणायन प्रारंभ" आज सकाळी ६.४१ पर्यंत 'आयुष्यमा' योग आहे, त्यानंतर सौभाग्य योग आहे.


चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा, चंद्र नक्षत्र : मीन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  आरोग्याची काळजी घ्या. खण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ संभवते. प्रतिष्ठा सांभाळा.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरीष्ठची मर्जी सांभाळा. व्यवसायात यश मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आप्तांची भेट होईल. मित्रांच्या अपेक्षा वाढतील. त्याच्या पूर्तीसाठी मेहनत करावी लागेल. राजकीय लेखन टाळा.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. महत्वाचे करार आज नकोत. मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. ध्यानधारणा करा.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. वाहनसुख मिळेल. आर्थिक लाभ होतील. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती संबंधित खुशखबर मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमात यश. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई नको.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढेल. सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. लेखकांचे कौतुक होईल. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कलाकारांना यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मुलांची चिंता लागून राहील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. आरोग्य मात्र सांभाळा.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments