दैनिक राशिभविष्य

 रविवार, २६ जून २०२२. .




जेष्ठ कृष्ण त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"वर्ज्य प्रदोष, 'शूल' योग आहे"


नक्षत्र - कृतिका (दुपारी १.०६ पर्यंत)


मेष:-  कलाकारांना अत्यन्त उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. आनंदी राहाल.  

     

वृषभ:-  प्रसन्न दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. चैनीवर खर्च कराल.

 

मिथुन:- आध्यत्मिक लाभ होतील. स्वतःसाठी खर्च कराल. मौज कराल.  


कर्क:-  अति उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक लाभ होतील. 


सिंह:- कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. उडसी दूर होईल. स्वप्ने साकार होतील. 

 

कन्या:- अनुकूलता वाढीस लागेल. प्रवास घडतील. कीर्ती आणि यश मिळेल. 

  

तुळ:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सूचक घटना घडतील. पुढील मार्गदर्शन मिळेल.  

 

वृश्चिक:- प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना शुह संचार समजतील. कुटुंब आनंदी राहील. 

 

धनु:-  उद्योग व्यवसायास अत्यंत अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी किंवा दागिने खरेदी कराल. 


मकर:-  कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. छोटे प्रवास संभवतात.

 

कुंभ:-  जमिनीची कामे मार्गी लागतील. इस्टेट एजंटना भरघोस यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. 


मीन:- आर्थिक बाजू भक्कम राहील. लेखकांना चांगला कालावधी आहे. नात्यातून लाभ होतील. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments