श्री छत्रपती शाहू रिक्षा मित्र मंडळ यांच्या वतीने छत्रपती शाहू जयंती साजरी

 श्री छत्रपती शाहू रिक्षा मित्र मंडळ मार्केट यार्ड यांच्या वतीने छत्रपती शाहू जयंती साजरी 




कोल्हापूर 26 सिटी न्यूज नेटवर्क

प्रागतिक राज्यकर्ते आणि सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मागे ठेवलेला कार्यवारसा मोठा आहे. जातिभेद,अस्पृश्यता निवारण, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करतानाच शैक्षणिक आणि कलेच्या क्षेत्रात राजर्षी शाहूंनी स्पृहणीय कामगिरी केली. सर्वदूर आणि सर्वसमावेशक राजकारणाचा परिपाठ असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा हा वारसा पुढे नेणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे.

 श्री छत्रपती शाहू रिक्षा मित्र मंडळ मार्केट यार्ड यांच्या वतीने छत्रपती शाहू जयंती साजरी करण्यात आली.




Comments