राष्ट्रपती निवडी बद्दल भाजपाचा शहरात आनंदोत्सव
कोल्हापूर दि. 21 सिटी न्यूज नेटवर्क
भारताच्या महामहिम राष्ट्रपति पदावर द्रौपदीजी यांची निवड झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूर च्यावतीने शहरातील सात मंडलांच्या ठिकाणी साखर-पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नूतन राष्ट्रपती यांना शुभेच्छा देत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंनद व्यक्त केला.
यावेळी मंगळवार पेठ मिरजकर तिकटी येथे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गणेश देसाई, सुधीर देसाई, प्रीतम यादव, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, विजयसिंह खाडे पाटील, विजय दरवान उपस्थित होते
शिवाजी पेठ मंडळाच्या वतीने निवृत्ती चौक येथे प्र.का.सदस्य
महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत आराध्ये,प्रदीप पंडे, विजय आगरवाल, राजू मोरे, गायत्री राऊत, कोमल देसाई, प्राची कुलकर्णी, सरिता हारुगले, सचिन सुतार आदी उपस्थित होते
राजारामपुरी हनुमान मंदिर येथे विजय जाधव, राहुल चिकोडे, माणिक पाटील,
अभिजित शिंदे, आजम जमादार,सुषमा गर्दे, कल्पना इंगवले, छाया ननवरे आदि उपस्थित होते.
भाजपा लक्ष्मीपुरी मंडल मध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकात सचिन तोडकर, विवेक कुलकर्णी
महेश यादव, सौ मंगल निपाणिकर, सौ शुभांगी चितारी, सौ धनश्री तोड़कर, सौ सुजाता पाटिल, सौ जयश्री वायचळ, ओंकार खराडे उपस्थित होते
कसबा बावडा भगवा चौक येथे
मंडल अध्यक्ष डॉ सदानंद राजवर्ध , चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे , राजाराम परीट , प्रकाश ताटे , अमर साठे , धीरज पाटील आदि उपस्थित होते.
शाहूपुरी व्हीनस कॉर्नर येथे
आशिष कपडेकर, दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, मामा कोळवनकर, किशोर लाड, अशोक रामचांदनी, विद्या पाटील
उत्तरेश्वर जोशी गल्ली चौक येथे
भरत काळे, दिग्विजय कालेकर, अनिल काटकर, सुनीता सूर्यवंशी, प्रथमेश मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment