॥ निधन वार्ता ॥

 ॥ निधन वार्ता ॥                 




                    जयवंती दादू चाचुर्डे               

   कोल्हापूर ३१

  लक्षतीर्थ वसाहत  मधील जयंवती दादू चाचुर्डे ( वय ७१ )  यांचे वार्धक्याने निधन झाले . यशवंत यशोदा नागरी पतसंस्थेचे संचालक नंदकुमार चाचुर्डे यांच्या त्या मातोश्री होत .  त्यांच्या मागे पती , मुले मुली  सुना नातवंडे मुले असा परिवार आहे . रक्षाविसर्जन एक ऑगस्ट रोजी पंचगंगा स्मशानभूमीत सकाळी  येथे होणार आहे . यशवंत यशोदा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , सर्व संचालक , लक्षतिर्थ - फुलेवाडी भागातील विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते .

Comments