गुरूवार, २९ सप्टेंबर २०२२
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज अनिष्ट दिवस, विनायकी चतुर्थी आहे "
चंद्रनक्षत्र - विशाखा
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. सरकारी कामात मात्र यश मिळेल. खर्चात वाढ होईल.
वृषभ:- प्रेमात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
मिथुन:- आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. वेळ दवडू नका. संवाद साधा. विक्री व्यवसायात भरभराट होईल.
कर्क:- तुमचा दबदबा वाढेल. वरिष्ठ आणि शेजारी यांची चांगली साथ मिळेल. संततीची चिंता वाटेल.
सिंह:- सरकारी कामातून प्राप्ती होईल. प्रवास कार्यसाधक होतील. पराक्रम गाजवाल.
कन्या:- अनुकुल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. स्पर्धक पराभूत होतील.
तूळ:- कलाकारांना यश मिळेल. विक्री व्यवसायात वाढ होईल. वकील लोकांना चांगले यश मिळेल.
वृश्चिक:- मौज कराल. आप्त मंडळी भेटतील. अडचणी दुर होतील.
धनु:- प्रतिकुलता वाढेल. प्रवासात काळजी घ्या. विनाकारण भ्रमंती होईल .
मकर:- अनुकूल कालावधी आहे. रुबाब वाढेल. राजकीय यश मिळेल. मेहनत मात्र वाढवावी लागेल.
कुंभ:- उद्योग, व्यवसाय, नोकरी यातून चांगले लाभ होतील. मान सन्मान मिळतील.
मीन:- अकल्पित लाभ होतील. जुनी गुंतवणूक कामाला येईल. जेष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment