करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची सिद्धीदात्री रूपातील आजची पूजा.
श्री दुर्गा देवीच्या नऊ अवतारांपैकी नववी दुर्गा म्हणजेच सिद्धीदात्री देवी होय. देव ,दानव, व मानव यांना सिद्धी प्रदान करणारी देवी होय. सिद्धी म्हणजेच असामान्य क्षमता होय. कमलासनावर विराजमान आजची श्री सिद्धीदात्री चतुर्भुज देवी .
Comments
Post a Comment