दैनिक राशिभविष्य

 शनिवार, १५ ऑक्टोबर २०२२







अश्विन कृष्ण षष्ठी. शरद ऋतू.    राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज सामान्य दिवस आहे. 


चंद्रनक्षत्र - मृग

 

मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक आहे.

       

वृषभ:- सरकारी कामात दिरंगाई नको.  वाहने जपून चालवा. खर्चात वाढ संभवते.

 

मिथुन:- जोडीदाराशी वाद संभवतात. आरोग्य प्रश्न निर्माण होतील. कठोर बोलणे टाळा. उत्तरार्ध अनुकूल आहे.    


कर्क:- प्रगती होईल मात्र दगदग वाढेल. काळजी घ्या. सकाळ आनंदाची. 


सिंह:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. विक्री व्यवसायात यश मिळेल. वादविवाद टाळा. 


कन्या:- कामाचा ताण वाढेल. प्रवासात त्रास होऊ शकतो. बँकिंग मध्ये त्रास होईल. लोकप्रियता वाढेल. 

 

तुळ:- उत्तरार्ध ठीक आहे. जेष्ठ व्यक्तींकडून सन्मान होईल. योग्य सल्ला मिळेल. 

 

वृश्चिक:- आरोग्याची काळजी घ्या. उष्णतेचे विकार संभवतात. श्वसन संबंधित त्रास जाणवेल. 


धनु:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. सहकाऱ्यांचा त्रास जाणवेल. शांत राहा. जोडीदाराशी वाद नकोत.


मकर:- सरकारी कामात दिरंगाई जाणवेल. सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. लाभ होतील.

 

कुंभ:- धाडसी निर्णय घ्याल. अपत्यांशी संवाद साधा. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील.


मीन:- सकाळ अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. नंतर हुरहूर वाढेल. घरात अशांतता निर्माण होऊ शकते.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments