दैनिक राशिभविष्य

 रविवार, १६ ऑक्टोबर २०२२. 







अश्विन कृष्ण शष्टी/ सप्तमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज प्रतिकूल दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - आर्द्रा


मेष:- संमिश्र दिवस आहे. कोणत्याही मोहात पडू नका. व्यसने टाळा. 

     

वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मोजके बोला. कलाकारांना संयम ठेवावा लागेल. 

 

मिथुन:- मौन कार्यसाधक ठरेल. कायदेशीर सल्ला घ्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.


कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. उपासना लाभदायक ठरेल. 

 

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल. अकल्पित लाभ होतील.

  

कन्या:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. व्यवसायात वाढ होईल.  आध्यत्मिक लाभ होतील.

 

तुळ:- अचानक लाभ संभवतो. लेखकाना यश मिळेल. नातेवाईक मदत करतील. 

 

वृश्चिक:- बोलण्यातून गैरसमज होतील. आरोग्य सांभाळा. धनलाभ होईल. 


धनु:- पत्नीशी/पतीशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. मन अस्थिर राहील. प्रिय व्यक्तीशी मतभेद होतील.

 

मकर:-  सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. अंदाज अचूक ठरतील.

 

कुंभ:- लेखनातून लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल. एखादी अप्रिय घटना घडू शकते. 

 

मीन:- भावंडांशी मतभेद संभवतात. अति धाडस नको. व्यसने आज कटाक्षाने टाळा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.  

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments