दैनिक राशिभविष्य

 सोमवार, १७ ऑक्टोबर २०२२.





 अश्विन कृष्ण सप्तमी/अष्टमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


"आज उत्तम दिवस, *कराष्टमी, कालाष्टमी* आहे" रवी तुळ राशीत. 


चंद्र नक्षत्र - पुनर्वसू


मेष:- अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स मध्ये नशीब अजमावून बघा. व्यवसायात वाढ होईल. 

     

वृषभ:- गृहसौख्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन खरेदी होईल.

 

मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. भौतिक सुखात कमतरता जाणवेल. उत्साह कमी होईल.


कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. 

 

सिंह:- अनुकूलता आहे. कामे मार्गी लावा. सरकारी नियम काटेकोर पाळा. 

  

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागेल.  

 

तुळ:- दिवस अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. दूर प्रवास घडतील.

 

वृश्चिक:- दिवस मन अस्वस्थ करणारा आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.


धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा. जोडीदाराशी विवाद टाळा.

 

मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. कष्टाचे फळ मिळेल. राजकीय यश मिळेल.

 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील. अनपेक्षित वळण लागेल. 

 

मीन:- धातू आणि खनिज संबंधित व्यवसायात यश मिळेल. पशुप्रेम जागृत होईल. घरात मोठे बदल कराल. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments