मंगळवार, २५ ऑक्टोबर २०२२
, अश्विन अमावस्या शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज ग्रहण दिन आहे." *खंडग्रास सूर्यग्रहण, दर्श अमावस्या* (नाशिक) ग्रहण स्पर्श दुपारी ४.४७. मोक्ष संध्याकाळी ६.३१. ग्रहण संबंधित अधिक माहिती 'राशीभाव' या फेसबुक पेजवर.
चंद्र नक्षत्र - चित्रा
मेष:- कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. प्रेमात यश मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल.
वृषभ:- मनासारखी कामे होतील. व्यवसायात वाढ होईल. मन आनंदी राहील.
मिथुन:- भलते धाडस करू नका. जोडीदाराला समजून घ्या. प्रवासात काळजी घ्या.
कर्क:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शेती आणि जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल.
सिंह:- उत्तम दिवस आहे. जोडीदार उत्तम साथ देईल. मोलाचा सल्ला मिळेल.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकणारे आहे. मित्र मंडळी खुश राहतील.
तुळ:- मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल.
वृश्चिक:- कसोटीचा काळ आहे. मन अस्थिर राहील. प्रवास टाळा.
धनु:- अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर:- व्यवसायाच्या ठिकाणी कुरबुरी होऊ शकतात. प्रवासात त्रास संभवतो. आरोग्य सांभाळा.
कुंभ:- अकल्पित लाभ होतील. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखे मिळतील. दरारा वाढेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. हळूहळू प्रगती होईल. आरोग्य सांभाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment