दैनिक राशिभविष्य

 सोमवार, ३ ऑक्टोबर २०२२. 







अश्विन शुक्ल अष्टमी. शरद ऋतू. शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


"आज चांगला दिवस, *दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास सरस्वती पूजन*, आहे. " 


नक्षत्र: पूर्वाषाढा 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दूरचे प्रवास संभवतात. आयात निर्यात व्यवसायात लाभ होतील. अडचणी दूर होतील. 


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवासातून ओळखी होतील आणि त्याचा लाभ मिळेल. संवाद कौशल्य कामास येईल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बोलण्याने कामे होतील. मागे राहू नका. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होईल.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अपेक्षेप्रमाणे कामे होतील मात्र त्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्य सांभाळा.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रेमात यश मिळेल. संततीची चिंता वाटेल. गुपिते उघड करू नका.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवासात त्रास संभवतो. छोटी सहल घडेल. घरातील कामातून वेळ काढावा लागेल. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वक्तृत्वाला बहर येईल. व्यावसायिक यश मिळेल. वकिली व्यावसायिकांना लाभ होतील.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शब्दास मान मिळेल. गृहसौख्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील.

 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक लाभाचे योग्य आहेत. औदासिन्य दूर पळून जाईल. चिकित्सक स्वभाव उफाळून येईल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक खर्च होऊ शकतो. व्यसने आणि प्रलोभने टाळा. कायदे पालन करा.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रवासातून लाभ होतील. संवाद कौशल्यातून विशेष फायदा होईल. काहीतरी नवीन शुभ घटना घडेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाच्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळेल. प्रगती होईल. नवीन जबादारी पार पडेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments