दैनिक राशिभविष्य

 सोमवार, ३१ ऑक्टोबर २०२२





. कार्तिक शुक्ल सप्तमी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


आज शुभ दिवस आहे.


चंद्र नक्षत्र - उत्तराषाढा  


मेष:- चंद्र - गुरू लाभ योग आहे. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील. स्वप्ने साकार होतील.     

     

वृषभ:- दूरचे प्रवास घडतील. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. मित्र मंडळी भेटतील.

 

मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. प्रवासात त्रास संभवतो. संयम बाळगा. प्रवासात काळजी घ्या.


कर्क:- अडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. सल्ला मोलाचा ठरेल.

 

सिंह:- अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. संधीचे सोने करा.

  

कन्या:- संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. कठोर मेहनत आवश्यक आहे.

 

तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील. बागबगीचाशी संबंध येईल.

 

वृश्चिक:- उत्तरार्ध अनुकूल आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल.


धनु:- संपत्तीत वाढ होईल. कुटुंबास वेळ द्याल. सौख्य लाभेल.

 

मकर:- राजकीय यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मेजवानीचे योग आहेत.

 

कुंभ:- कमी बोलणे हिताचे आहे. दूरचे प्रवास नकोत. कर्जे घेणे टाळा. आर्थिक नियोजन करा. 

 

मीन:- संधी चालून येतील. आनंदी राहाल. नावलौकिक वाढेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments