पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका चोकर्स

 पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका चोकर्स :  ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक





मेलबोर्न  ०६सिटी न्यूज नेटवर्क

पुन्हा एकदा पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघाने आपल्यावर बसलेला चोकर्स हा शिक्का अधोरेखित केला आज झालेल्या नेदरलेंडच्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघ पराभूत झाला . 

  सामान्य समजल्या जाणाऱ्या नेदरलँड संघाने आपले कौशल्य पणाला लावून आफ्रिका संघाला चारी मुंड्या चीत केले. 

आफ्रिका संघ पराभव झाल्यामुळे  भारतीय संघ सेमी फायनल साठी पात्र ठरला , तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश या संघाला एक नवीन संजीवनी मिळाली.

 त्यामुळे या पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यातील विजेता संघ सेमी फायनल् साठी पात्र ठरेल. 





Comments