दैनिक राशिभविष्य

 सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२






राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस *सोम प्रदोष* आहे.


चंद्र 'चित्रा' नक्षत्रात आहे.


मेष:- अनुकूल ग्रहमान आर्थिक बाजू सावरतील. योग्य सल्ला मिळेल. विरोधक पराजित होतील.

     

वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज अचूक ठरतील.

 

मिथुन:- महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.


कर्क:- अनुकूल ग्रहमान आहे. सौख्य लाभेल. विजयी व्हाल. 

 

सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. लेखकांना यश मिळेल.

  

कन्या:- आप्तांना दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. आर्थिक बाबतीत काळजी घ्या.

 

तुळ:- मन शांत ठेवा. उष्णतेचा त्रास जाणवेल. तांत्रिक बाबतीत काळजी घ्या. वाहने जपून चालवा.

 

वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. अहंकार नको. नम्र रहा.


धनु:- पुरेपूर लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील.

 

मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान मिळतील. अधिकार वाढतील.

 

कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील.

 

मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 9422245510)

Comments