पंचगंगा घाट दिपोस्तव २०२२

 पंचगंगा घाट दिपोस्तव २०२२



कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क

दीपोत्सवानिमित्त पंचगंगा नदी घाट येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ वैशाली क्षीरसागर वहिनी यांच्या हस्ते आई पंचगंगा नदीची आरती करण्यात आली. त्यानंतर  उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



 यावेळी माजी महापौर सो सरिता मोरे, माझे स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, अमित कामत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाडगे, भाजप महानगर जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव, निलेश हंकारे, उदय पोतदार, कपिल नाळे, अर्जुन आंबी आदी उपस्थिती होते.





Comments