दैनिक राशिभविष्य

 बुधवार, ९ नोव्हेंबर २०२२






. कार्तिक कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज करिदिन आहे." 


नक्षत्र - कृतिका


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आत्मचिंतन कराल. सुखाची अनुभूती मिळेल. आरोग्य सांभाळा.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गूढ घटना घडतील. दबदबा वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात कुरबुरी होऊ शकतात. जोडीदाराशी विश्वासात घ्या. स्पर्धा नको. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करा. दानधर्म करा.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. गुंतवणुकीतून लाभ होतील.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दीर्घकालीन लाभाची गुंतवणूक करा. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.

  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) 

आरोग्य सांभाळा. संमिश्र दिवस आहे. आजाराकडे दुर्लक्ष नको. विंचू काट्याचे भय आहे. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)

भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. घरात वेळ व्यतीत कराल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)

वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. मातेची काळजी घ्या. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायात वाढ होईल. नवीन कल्पना सुचतील. त्यातून भविष्यात लाभ होतील. 



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments