दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, २७ डिसेंम्बर २०२२.






 पौष शुक्ल पंचमी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहूकाळ- दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


आज चंद्र 'धनिष्ठा' नक्षत्रात आहे. आज चांगला दिवस आहे. 


मेष:- चांगला दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.  संयम बाळगा. 

     

वृषभ:- कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळतील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. भौतिक सुखे लाभतील.

 

मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ खुश होतील. आरोग्य जपा. धावपळ टाळा. 


कर्क:- जोडीदाराशी समजून घ्या. संशयकल्लोळ टाळा. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. 

 

सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. प्रतिस्पर्धी आव्हान देतील. आर्थिक वृद्धी चांगली होईल. संध्याकाळ विश्र्नातीची गरज आहे.

  

कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. व्यवसाय वृद्धी होईल. मात्र त्वरित लाभाची अपेक्षा करू नका.

 

तुळ:- शांतपणे वाटचाल करा .कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत यश मिळेल. वास्तू संबंधित कामे रेंगाळतील.

 

वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. योग्य जागी गुंतवणूक करा. आरोग्याची चिंता निर्माण होईल. शत्रूचा त्रास जाणवेल.  कमी बोलणे हिताचे आहे.


धनु:-  अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. कामाला लागा. वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. धावपळ वाढेल. 

 

मकर:- मन अस्वस्थ राहील. खर्चात वाढ होणार आहे. फार चिंता करू नका. ध्यान धारणा करा. उपासना आवश्यक आहे. राजकीय निर्णय जपून घ्या.

 

कुंभ:-  मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील. गुप्तशत्रूपासून दूर रहा. ध्यानधारणा करा. प्रवास टाळा.  

 

मीन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. संधी सोडू नका. खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. क्रोध आवरा.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments