थायलंड येथे पार पडलेल्या ओशनमन आशियाई जलतरण स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेल्या राहुल पांडव,अमरीश मोहिते यांचे केले गेले जल्लोषी स्वागत

 थायलंड येथे पार पडलेल्या ओशनमन आशियाई जलतरण स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेल्या

राहुल पांडव,अमरीश मोहिते यांचे केले गेले जल्लोषी स्वागत





कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क

क्राबी, थायलंड येथे दिनांक ११ डिसेंम्बर २०२२ रोजी पार पडलेल्या ओशनमन आशियाई जलतरण स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत कोल्हापुरातील जलतरणपटू श्लोक राहुल पांडव (वय वर्ष ०८) याने सुवर्णपदक आणि यशवर्धन अमरीश मोहिते (वय वर्ष १९) याने रौप्यपदक पटकावले या दोघांची ओशनमान वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.या दोघांचे कोल्हापुरात आज आगमन झाले व त्यांचे भव्य स्वागत   ताराराणी चौक येथे करण्यात आले. यावेळी खेळाडूंचे पालक राहुल पांडव, महेश्वरी पांडव, अमरीश मोहिते.अश्विन शिंदे, चेतन चव्हाण

(कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब),

आकाश कोरगावकर (रगेडियन),

कोच:- नीलकंठ आखाडे,

ऑडव्होकेट सुभाषचंद्र पवार, 

विनोद मोरे. स्नेहा गिरी (पोलीस निरीक्षक) शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर राजेश गवळी (पोलीस निरीक्षक),शाहूपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापूर,(DYSP) मंगेश चव्हाण 

उप विभागीय पोलीस अधिकारी

शहर विभाग कोल्हापूर आदी उपस्थित होते.

Comments