दैनिक राशिभविष्य

 शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ 





माघ शुक्ल षष्ठी, शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज उत्तम दिवस आहे." अमृत संध्याकाळी ६.३७ पर्यंत. घबाड सकाळी ९.११ पर्यंत. 


चंद्रनक्षत्र: रेवती (संध्याकाळी ६.३७ पर्यंत) 


मेष:- सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत.  संमिश्र कालावधी आहे.

 संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

  

वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.

 

मिथुन:- दगदगीचा दिवस आहे. कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.


कर्क:- काही अनपेक्षित घटना घडतील. मौल्यवान खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.  

     

सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील. आरोग्य संभाळा.

 

कन्या:-  प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील. संध्याकाळ चिंता वाढवणारी असू शकते. 


तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. नवीन योजनांचा विचार करा.  

 

वृश्चिक:-  दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे.  खुश खबर मिळेल. आर्थिक प्रगती होईल.

  

धनु:-  घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. संततीशी संवाद साधा. 

 

मकर:- उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान -  सन्मान मिळतील. दिवसाचा उत्तरार्ध संथ आहे. 

 

कुंभ:- आर्थिक नियोजन अचूक करा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. संध्याकाळ उत्साह वाढवणारी आहे.  


मीन:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. भविष्याची चिंता सतावेल. मात्र लवकरच काळजी दूर होणार आहे.  

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments