दैनिक राशिभविष्य

 रविवार, १९ फेब्रुवारी २०२३





. माघ कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर" दुपारी ४.१९ नंतर दर्श अमावस्या. शिवजयंती (तारखेप्रमाणे)  


चंद्रनक्षत्र - श्रवण 


मेष:- कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. क्रोध सांभाळा. प्रवासात त्रास संभवतो. खर्च वाढेल.  

     

वृषभ:- दूरच्या प्रवासाचे बेत लांबणीवर पडतील. कामात अडथळे येतील. वाहन जपून चालवा.

 

मिथुन:- अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. 


कर्क:-  प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. स्पर्धेत यश मिळेल. नोकरांकडून फसवणूक होऊ शकते.

 

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. मन आनंदी राहील. लाभ होतील.

  

कन्या:- कामात अडथळे येतील. संततीशी वाद होऊ देऊ नका. अचानक धनलाभ संभवतो. 

 

तुळ:- मन अस्वस्थ राहील. जमीन संबंधित कामात काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. संयम आवश्यक आहे.

 

वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील.  मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.


धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल. छंद जोपासले जातील.

 

मकर:- मेजवानी मिळेल. छोटी सहल घडेल. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.

 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. उदास वाटेल. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. गुरू सन्निध लाभेल.

 

मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल.  प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल. प्रवासात काळजी घ्या. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments