सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव प्रचार गाडीचे उद्घाटन

 सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव प्रचार गाडीचे उद्घाटन श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत  खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार मदन दादा भोसले यांच्या हस्ते पार पडले. प्रचार गाडीच्या माध्यमातून गावागावात सुमंगलम कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जलद गतीने होणार आहे.






Comments