दैनिक राशिभविष्य

 गुरूवार, ९ मार्च २०२३







. फाल्गुन कृष्ण द्वितीया. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० तर दुपारी ३.००


"आज शुभ दिवस *संत तुकाराम महाराज बीज* आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.  


चंद्रनक्षत्र: हस्त.  


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे व्यवहार होतील. मात्र हातून अधार्मिक कृत्ये होऊ देऊ नका. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामे मार्गी लागतील.गूढ बाबींची आवड निर्माण होईल. अधिकाराचा लाभ मिळेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. वाहन सुख मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्चात वाढ होईल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक मतभेद मिटतील. हाताखाली काम करणारे सहकारी मदत करतील. मोजके बोलावे.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आध्यत्मिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी संवाद होईल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) योग्य कारणासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. आरोग्य सांभाळा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जमीन व्यवहारात धाडसी निर्णय घ्याल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक सौख्य लाभेल. दूरचे नातेवाईक भेटतील. प्रसन्न वाटेल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरातील जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल. गूढ उलगडतील.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्त्री धनात वाढ होईल. आयुष्याचा अर्थ समजेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कायदेशीर पेच सुटतील.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments