दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

मंगळवार, १८ एप्रिल २०२३, 

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस



चैत्र कृष्ण त्रयोदशी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज वर्ज्य दिवस आहे" *शिवरात्री*


चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा, आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. भावंडांशी वाद होऊ शकतात. राजकीय लेखन टाळा. कलाकारांना लाभ होतील.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. कठोर बोलणे होईल. व्यवसायातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी दबदबा वाढेल. आत्मविश्वास वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भौतिक सुख लाभेल. परदेश गमन होईल. खर्चात वाढ संभवते. कोर्टात अपयश येईल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरीत सुखदायक अनुभव येईल. आरोग्याचे प्रश्न आहेत. वाहन जपून चालवा. 


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पत्नी समवेत दूरचा प्रवास संभवतो. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. डोके शांत ठेवा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल. सासुरवाडी कडून लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती संबंधित खुशखबर मिळेल. प्रेमात यश मिळेल. मात्र वाहन चालवताना काळजी घ्या. आगीचे भय आहे.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढेल. शेअर्स किंवा लॉटरीतून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. शत्रू त्रास जाणवेल. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गृहसौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. संततीची काळजी वाटेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आनंदी दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. छोटे प्रवास होतील. घरात मात्र वादविवाद होऊ शकतात.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments