दैनिक राशिभविष्य

                    दैनिक राशिभविष्य 

Powered by : vaibhav multi services, सुकन्या biz services





रविवार, २ एप्रिल २०२३. चैत्र शुक्ल द्वादशी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज चांगला दिवस" *भागवत एकादशी* विष्णूला दवणा वाहणे. घबाड योग दिवसभर.


चंद्र नक्षत्र - मघा (अहोरात्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धाडसी निर्णय घ्याल. मान सन्मान मिळतील. उत्तम संभाषण कराल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक सौख्य लाभेल. जमिनीची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यसने टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील. कलाकारांना त्रास संभवतो. प्रवासात काळजी घ्या.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. भौतिक सुखे टाळावीत. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम कालावधी आहे. सरकारी कामात यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. वक्तृत्व बहरेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. अकल्पित धन प्राप्त होऊ शकते. गूढ स्वप्ने पडतील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. भलते साहस नको. महत्वाची कामे आज नकोत.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सुख लाभेल. शब्दास मान मिळेल. धन वाढेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments