दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, २६ एप्रिल २०२२. 

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस 




वैशाख शुक्ल षष्ठी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज उत्तम दिवस आहे."  


चंद्र नक्षत्र - पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.


मेष:- नवीन कल्पना फलद्रुप होतील. भावंडांकडून लाभ होतील. गूढ उलगडतील.  

     

वृषभ:- योग्य कारणासाठी खर्च होईल. वेळप्रसंगी कठोर बोलावे लागेल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

 

मिथुन:- चंद्रहर्षल लाभ योग आहे. अचानक धनलाभ किंवा अनपेक्षित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या, गुंतवणूक करा. क्रोध आवरा. 


कर्क:- कठोर वागण्याने नुकसान होऊ शकते. नात्यात दुरावा येऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी अकस्मात लाभ होतील.

 

सिंह:- लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने कराल. कष्टाचे चीज होईल. परदेश गमन घडेल. 

  

कन्या:- नोकरीत काहीशी अस्वस्थता राहील. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

 

तुळ:- पत्नीकडून लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. प्रवासात त्रास संभवतो. 

 

वृश्चिक:- मोठे संकट थोडक्यात टळेल. सरकारी कामात सावधानता बाळगा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.


धनु:- गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. जोडीदाराशी वाद संभवतात.

 

मकर:- मन आनंदी राहील. शेतीची कामे मार्गी लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील.

 

कुंभ:- प्रवास घडेल. धाडस अंगाशी येईल. संततीची काळजी वाटेल.

 

मीन:- आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहकलह होण्याची शक्यता आहे. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments