दैनिक राशिभविष्य

      मंगळवार, ४ एप्रिल २०२३.           

          दैनिक राशिभविष्य
Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस,सुकन्या बीज सर्व्हिसेस 




चैत्र शुक्ल त्रयोदशी, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०  

"आज चांगला दिवस आहे" *महावीर जयंती* आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह/कन्या.   

चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भौतिक सुखे लाभतील. प्रवास घडतील. अधिकारात वाढ होईल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गृहसौख्य लाभेल. शब्दास मान मिळेल. वाहन जपून चालवा.  संमिश्र दिवस आहे.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनासारखी कामे होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाकारांना यश मिळेल. खर्च वाढतील. प्रेमात यश मिळेल. कमी बोलणे हिताचे आहे.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. चैन कराल. कामे मार्गी लागतील. कौतुक होईल. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आज महत्वाची कामे नकोत. शांतता राहील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. सन्मान मिळतील. काही सुखद घटना घडतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वरिष्ठ सहकार्य करतील. प्रवास कार्यसाधक होतील. जोडीदाराशी वाद विवाद नकोत. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  प्रवास कार्यसाधक होतील. जोडीदाराशी बौद्धिक चर्चा होईल. महत्वाचे करार पुढे जातील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पूर्वार्ध संथ आहे. आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग वाढेल. संध्याकाळ आनंदाची.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तरार्ध चांगला आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. धावपळ होईल. दगदग वाढू शकते. 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments