दैनिक राशिभविष्य

                दैनिक राशिभविष्य 

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस

शुक्रवार, ७ एप्रिल २०२३. 



कृष्ण प्रतिपदा. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 


"आज उत्तम दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - चित्रा (दुपारी १.३३ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.


मेष:- कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात. 

     

वृषभ:- उत्तम यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल.  गैरसमज टाळा.

 

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गि लागतील. येणी वसूल होतील. कठोर भूमिका घ्या. 


कर्क:- शेती आणि जमिनीची कामेमार्गी लागतील. दीर्घकालीन फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या.

 

सिंह:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. प्रवासात अडथळा येईल.

  

कन्या:-  वक्तृत्व चमकेल. मान सन्मान मिळतील. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.

 

तुळ:-  अतिआत्मविश्वास टाळा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कामात दगदग होईल.

 

वृश्चिक:- लाभ होईल. मात्र खर्चात वाढ होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.


धनु:- चांगला दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराकडून फायदा होईल.

 

मकर:- अधिकारात वाढ होईल. सौख्य लाभेल. बोलताना काळजी घ्या. 

 

कुंभ:- सरकारी कामातून लाभ होतील. सौख्य लाभेल. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.

 

मीन:- कालावधी अनुकूल आहे.  गैरसमज टाळा. व्यसने नकोत. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments