दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 शुक्रवार, १२ मे २०२३. 

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस 





वैशाख कृष्ण सप्तमी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


 चंद्रनक्षत्र श्रवण (दुपारी १.०३ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. 


आज उत्तम दिवस, *कालाष्टमी*


मेष:- कामाच्या ठिकाणी अप्रिय घटना घडू शकतात. वरिष्ठ नाखूष राहतील. नात्यातून लाभ होतील.

     

वृषभ:- प्रतिष्ठा पणाला लागेल. उगाचच खर्च होईल. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःवर खर्च कराल.

 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. अस्वस्थ वाटेल. काही सुखद समाचार समजतील. दूरच्या यात्रा घडतील.


कर्क:-  शेजाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. चुकीचे निर्णय घेऊ नका. कामानिमित्त प्रवास घडेल.

 

सिंह:- पत्नीच्या आग्रहाखातर प्रवास करावा लागेल. मात्र प्रवासात काळजी घ्या. आर्थिक बाजू चांगली राहील.

  

कन्या:- गूढ विद्यांची आवड निर्माण होईल. मात्र काही कटू अनुभव येतील. मानापमान घडेल. 

 

तुळ:- संयम बाळगावा लागेल. खाणी, जमीन या संबंधित कामे रेंगाळतील. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. 

 

वृश्चिक:- बांधकामाच्या माध्यमातून लाभ होतील. आर्थिक स्थैर्य येईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.


धनु:- अकल्पित लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

 

मकर:- कौटुंबिक सुखाचा लाभ होईल. पशु पक्षी यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. घरात तणाव राहील.

 

कुंभ:- अजूनही अनुकूलता नाही. छोटे प्रवास कराल. नात्यात तणाव जाणवेल. अचानक खर्च वाढेल.

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मात्र पचनाचे विकार जाणवू शकतात. कुटुंबासाठी खर्च कराल.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments