दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस 

शनिवार, २० मे २०२३, 




जेष्ठ शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


आज करी दिन 


आज चंद्र 'कृतिका' नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ. 


मेष:- संमिश्र दिवस आहे. अपेक्षेपेक्षा कमी नफा होईल. अज्ञातमीक लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल.  

     

वृषभ:- मेहनत वाढवावी लागेल. कामाच्या ठिकाणी दीर्घकालीन फायदा होणारी घटना घडेल. 

 

मिथुन:- विमान प्रवासाचे योग्य आहेत.  आध्यत्मिक गुरू लाभेल. उच्च शिक्षणात यश मिळेल.


कर्क:- कष्टदायी दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. शक्यतो विश्र्नाती घ्या. 

 

सिंह:-  पत्नी साठी प्रवास घडेल. कुरबुरी होऊ शकतात. संयम बाळगा.  

  

कन्या:- अधिक मेहनतीने यश मिळेल. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. अनीती टाळा.

 

तुळ:- संतती ची काळजी लागून राहील. पिडादायक दिवस आहे. आज शुभ कार्य नको.

 

वृश्चिक:- पत्नीशी मतभेद संभवतात. घरात कुरबुरी होतील. शेजाऱ्यांशी वाद टाळा.


धनु:- संमिश्र कालावधी आहे. कठोर मेहनत करावी लागेल. नात्यात मतभेद संभवतात.

 

मकर:- कमी बोलणे हिताचे आहे. बाहेरील खाणे टाळा. संतती बाबत चिंता वाटेल.

 

कुंभ:- विनाकारण अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. अलर्जीचा त्रास जाणवेल. जवळचे मित्रांशी वाद नकोत.

 

मीन:- आर्थिक आवक ठीकठाक राहील. आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला दिवस आहे. दानधर्म कराल.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments