दैनिक राशिभविष्य
शुक्रवार, २६ मे २०२३.
Powered by vaibhav mS & Sunkanya BB
जेष्ठ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज वृद्धी दिन" आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/सिंह.
चंद्र नक्षत्र - आश्लेषा.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नात्यातून सुखद अनुभव मिळेल. आज तुमचे वागणे तऱ्हेवाईक असणार आहे. उपासना करणे आवश्यक आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतानाच खर्चात वाढ किंवा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यसने करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. गायकांना यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्राणयरम्य दिवस आहे. आवडत्या व्यक्तीसोबत जलविहार कराल. खर्चात वाढ होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल. संध्याकाळ गृहसौख्याची. आवडत्या छंदासाठी खर्च कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बुद्धिमता चमकून उठेल. प्रवासाचे बेत आखाल. मात्र दूरचे प्रवास करताना मनस्ताप होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून योग्य साथ लाभेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसभरात कामाचा उरक चांगला राहील. प्रवास घडतील. संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनाकलनीय व्यावसायिक निर्णय घ्याल. त्यातून नुकसान संभवते. व्यसने टाळा. नवीन ओळखी होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पत्नीची उत्तम साथ लाभेल. मात्र इतरत्र आज फसवणूक होऊ शकते. नात्यातून वाईट अनुभव येऊ शकतात. संयम ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. संध्याकाळ नैराश्य वाढवणारी असू शकते. गृहकलह टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उन्नती होईल. मात्र कामाचा ताण जाणवेल. उष्णतेचा त्रास संभवतो. छोट्या प्रवासातून आर्थिक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही गुश अनुभव येतील. घराण्याची प्रतिष्ठा सांभाळा. कुटुंबिक मतभेद चव्हाट्यावर आणू नका.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment