दैनिक राशिभविष्य
गुरूवार, १ जून २०२३.
Powered by Vaibhavms & SukanyaBB
जेष्ठ शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज शुभ दिवस आहे. *प्रदोष* आहे.
चंद्र सकाळी चित्रा आणि नंतर राहूच्या 'स्वाती' नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.
मेष:- नवीन व्यवसायात यश. भगीदारीची सुरुवात होईल. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. गृहकलह टाळा.
वृषभ:- नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अहंकार टाळा. धार्मिक कार्यात खर्च कराल.
मिथुन:- लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रवास घडतील. संतती साठी खर्च कराल. धाडसी निर्णय घ्याल.
कर्क:- सरकारी कामातून यश लाभेल मात्र सचोटी सोडू नका. नोकरीत त्रास जाणवेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
सिंह:- भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात त्रास.
कन्या:- आर्थिक आवक चांगली राहील. कनिष्ठ मदत करतील. तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल. कठोर बोलणे टाळा.
तुळ:- गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. मन अस्वस्थ राहील. नोकरीत ताणतणाव वाढेल. शेअर्स मध्ये जपून पावले टाका.
वृश्चिक:- घरासाठी खर्च कराल. पत्नीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न समोर येईल. मातुल घराण्याशी मतभेद संभवतात.
धनु:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. लेखकांना यश. समर्थन प्राप्त होईल. वाहन जपून चालवा. उजव्या हाताची काळजी घ्या.
मकर:- दीर्घकालीन नफ्याचे करार होतील. राजकारणात त्रास जाणवेल. शत्रू डोके वर काढतील. कौटुंबिक कार्यात लक्ष घालावे लागेल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. पूर्वजांचे आशीर्वाद कामास येतील. आध्यत्मिक प्रगती होईल. वाहन त्रास जाणवेल. कनिष्ठ सहकारी त्रास देतील.
मीन:- महत्वाची कागदपत्रे सांभाळा. गुंतवणूक धोक्यात येईल. प्रवासात त्रास. खर्चात वाढ.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment