अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूलची दिंडी उत्साहात


 

अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूलची दिंडी उत्साहात

 कोल्हापुरात बुधवारी अल्फाबेटस स्कूल परिसरामध्ये वारकऱ्यांची दिंडी निघाली.


कोल्हापूर, ता. २८ सिटी न्यूज नेटवर्क

 येथील शिवाजी पेठ, ब्रह्मेश्वर बाग परिसरातील अल्फाबेटस इंग्लिश मीडियम स्कूलची दिंडी आज उत्साहात निघाली.


आषाढी एकादशीचे औचित्याने शाळेच्या परिसरात वारकरी दिंडी निघाली. यामध्ये विविध वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते.

Comments