समर्थ सोशल फाउंडेशन वतीने
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह दूत पुरस्कार संपन्न
येत्या वर्षभरात पाच लाख लोकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प - समर्थ सोशल फाउंडेशन चे प्रवर्तक सादिक शेख
महाराष्ट्र - कर्नाटक - गोवा मधील पीआरओ मेळाव्यात निर्धार
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
ग्लोबल ते लोकल समाज समोर वाढत असलेल्या व व्यसन आणि मधुमेह संकट चा समर्थपणे यशस्वी सामना करण्यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्री फील हेल्थ मिशन संयुक्त पणे सुसज्ज आहे , आज राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध पुरस्काराने सन्मानित होत असलेल्या 151 पी आर ओ कार्याकर्ते व टीम समावेतआगामी वर्षात पाच लाख व्यक्तींना व्यसनमुक्त आणि मधून व्यक्त करून असा निर्धार प्रचंड टाळ्यांच्या गजरात मुख्य प्रवर्तक सादिक शेख यांनी व्यक्त केला . वृषाली सभागृहात समर्थ सोशल फाउंडेशन वतीने गेली सात वर्षे व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती यासाठी संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात इत्यादी ठिकाणी व्यसनमुक्तीचं आणि मधुमेह मुक्तीचे काम उल्लेखनीय काम केलेल्या 151 जणा चा सह कुटुंबं आहे त्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार आणि सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कराडचे नायब तहसीलदार विजय माने यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती दूध यांचा सन्मान करण्यात आला . समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्टचे सर्वेसर्वा आदरणीय सादिक शेख यांनी या कार्यप्रसंगी बोलताना सादिक पुढे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून आपल्याला मधुमेहाचा आणि व्यसनमुक्तीचं काम जोरदारपणे करायचा आहे आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत तसेच दोन लाखापेक्षा जास्त लोकांना पण व्यसनमुक्त केलेला आहे हे काम अव्यातपणे चालू ठेवण्यासाठी समर्थ सोशल कटिबद्ध आहे असे भावूकतेने नमूद केले . यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन सोबत पीएनबी मेट लाइफ सोबत काम करण्याचे ठरले आहे यावेळी पीएनबी मेटलाइफ चे कोल्हापूरचे ब्रांच मॅनेजर नारायण पवार यांनीही नवी संयुक्त पाऊलवाट व्यसनमुक्ती आणि मधुमेह या साठी भविष्यकाळात एक महामार्ग ठरेल असा आशावाद व्यक्त केला . यावेळी शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे सागर देसाई , मध्य प्रदेश चे स्वामी वासुदेवानंदजी , विकास पाटीलयांनीही समूचीतपणे आपली मनोगत मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रा सह कर्नाटक गोवा राज्यातून सहकुटुंब - स ह परिवार सत्कारमूर्ती आणि त्यांचे परिवार उत्साही वातावरणात भगवे फेटे बांधून उपस्थित होते .मान्यवरांच्या अनुभव आणि मार्गदर्शनातून आगामी काळात सर्वांनीच व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी अधिक वेगाने काम करण्याची सामुदायिक रित्या व्यक्त केला .
Comments
Post a Comment