न्यू एज्युकेशन सोसायटी बालक मंदिर यांची दिंडी उत्साहात साजरी

न्यू एज्युकेशन सोसायटी बालक मंदिर यांची दिंडी उत्साहात साजरी




कोल्हापूर, २८ सिटी न्यूज नेटवर्क

  आषाढी एकादशीचे  औचित्य साधून न्यू एज्युकेशन सोसायटीचे बालक मंदिर एक यांच्यातर्फे लहान मुलांची वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

यामध्ये विविध वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते.

Comments