चेन्नई मुंबई सह स्थानिक कोल्हापूर कलाकार सहभागाच्या 'दोस्ताना ' सूर संगीत मैफिली चे 'पूर्णा ' वतीने शनिवारी आयोजन
चेन्नई मुंबई सह स्थानिक कोल्हापूर कलाकार सहभागाच्या 'दोस्ताना ' सूर संगीत मैफिली चे 'पूर्णा ' वतीने शनिवारी आयोजन
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
गेली बारा वर्षाहून अधिक काळ म्हणून मनोरंजन - संयोजन क्षेत्रात करीत असलेल्या पूर्वा इव्हेंट्स अँड हॅपी मोमेंट्स यांच्या वतीने 29 जुलै शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात सांयकाळी 7 वाजता दोस्ताना या शूर संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे चेन्नई मुंबईतील आघाडीचे कलाकार आणि कोल्हापूरचे स्थानिक वादक कलाकार अश्या तिहेरी संगमाचा हा कार्यक्रम कोल्हापूरच्या कलाक्षेत्रात एक वेगळे पाऊलवाट ठरणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आहवान संयोजकांनी केले आहे .
अनेक हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्ये भाषेतील चित्रपटात पार्श्वभूमी केलेले आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संगीत मैफिलीचे आयोजक आणि गाय घातलेले चेन्नईतील जे .शेखर आणि कृतिका श्रीनिवासन यांच्यासह मुळची कोल्हापूरची आणि सध्या मुंबईत कार्यरत असलेली शर्वरी जाधव यांच्यासह कोल्हापूरचे रणजीत बुगाले ,अर्चना निकम अशी दिग्गज गायक , यामध्ये आपले कला सादर करणार असून सर्व निवेदक महेंद्र कुलकर्णी यावेळी निवेदनाची जबाबदारी पार पाडणार आहेत . त्यांच्यासह अशोक साळोखे, धीरज वाकरेकर ,संदेश गांवदे ,स्वप्निल साळुंखे , गणेश शेळके ,उद्धव जाधव, विनोद सावंत , मनोज जोशी , अविनाश इनामदार या विविध वादकांसह रोहन घोरपडे ,शिवराज सुपेकर यांचा यामध्ये सहभाग आहे . चित्रपट महामंडळाचे मिलिंद अष्टेकर , विरासत चे प्रसाद जमदग्नी गिरीष महाजन यांचे ही बहुमोलाचे सहकार्य लाभले आहे . यासह सं जय घोडावत शैक्षणिक परिवार - टायटन - ई सिटी न्युज यांचेही या उपक्रमात सहभाग आहे .तरी या कोल्हापूर स्थानिक मुंबई चेन्नई येथील कलाकारांच्या तिहेरी संगमाचा दोस्ताना संगीत मैफिलीचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन पूर्वा पूर्णा यांच्या मंगला सुभाष नियोगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे .
Comments
Post a Comment