दैनिक राशीभविष्य

 दैनिक राशीभविष्य

गुरूवार, २७ जुलै २०२३






 अधिक श्रावण शुक्ल नवमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज वर्ज्य दिवस आहे "  


चंद्रनक्षत्र - विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ/वृश्चिक. 


मेष:- स्पर्धेत यश मिळेल. राजकीय क्षेत्रात आगेकूच होईल. आरोग्य सांभाळा. 


वृषभ:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. पत्नीची अनमोल साथ लाभेल. कोर्ट कामात यश मिळेल. 

     

मिथुन:- व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक चिंता मिटेल. गुप्त शत्रू डोके वर काढतील.

 

कर्क:- गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. प्रवास घडतील. संतती सुख लाभेल.


सिंह:-  वाहन सुख लाभेल. वास्तू संबंधित कामे पुढे सरकतील. प्रशासकीय कामे रेंगाळतील.  

 

कन्या:- अनुकुल दिवस आहे. जनसंपर्क वाढेल. आप्त भेटतील.

  

तूळ:- आर्थिक स्थिती मजबूत होईल. कलाकारांना यश मिळेल. संपत्ती वाढेल. मात्र जोडीदाराशी मतभेद संभवतात.

 

वृश्चिक:- स्पर्धत यश मिळेल. कोर्ट कामात अधिक काळजी घ्यावी लागेल. अहंकार नको.

 

धनु:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासातून लाभ होतील. खर्चात वाढ संभवते. 


मकर:- मित्र मंडळी मध्ये लोकप्रियता वाढेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. व्यवसाय वृद्धी होईल.  

 

कुंभ:- जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. छोटे प्रवास घडतील. संध्याकाळ काहीशी चिंता निर्माण करणारी आहे. 

 

मीन:-  आर्थिक तरतूद होईल. कर्जे मंजूर होतील.  जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments